Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, आरोपी निकाळजेने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिला धमकावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2025 | 09:04 AM
धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहे. असे असताना आता विवाहाचे आमिष दाखवून तीन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना पुण्यात घडल्या आहेत.

या अत्याचारप्रकरणी कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी विवाहाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिकेत राकेश निकाळजे (वय २१, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) याला अटक केली आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, आरोपी निकाळजेने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिला धमकावले.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक

तसेच हडपसर भागातही विवाहाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक सरक (रा. सिद्धीविनायक सोसायटी, घुलेनगर, मांजरी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला, ज्यामुळे ती गर्भवती झाली. लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ केली.

सहकारनगर पोलिस ठाण्यातही गुन्हा

तिसऱ्या घटनेत, सहकारनगर पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश बाळू साळवे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी साळवेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. महिलेने लग्नाबद्दल विचारल्यावर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

भोंदूबाबाचा महिलेवर 14 वर्षे अत्याचार

भोंदूगिरीचा आधार घेत एका महिलेवर तब्बल 14 वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नाहीतर पीडित महिलेची ५० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचेही समोर आले.

Web Title: Women continuously abused with the promise of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
1

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
2

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
3

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
4

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.