उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उर्फ अशोक मामांचा सत्कार केला. यावेळी शिंदेंनी त्यांचं कौतुक करत म्हटलं, “अशोक मामा महाराष्ट्राची शान आहेत, मीही त्यांचा फॅन आहे.” मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरवाच्या सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी कलाविश्वातील या खास क्षणाचे व्हिडीओ पाहा आणि या भावनिक क्षणात सहभागी व्हा!