Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले

‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याच्या माध्यमातून जनकल्याणाचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. मोठे कार्यक्रम जनतेच्या कल्याणासाठी व्हायला हवेत, अशी भूमिका शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 01:07 PM

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि महिलांना मदत करण्यासाठी महानाट्याच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याच्या माध्यमातून जनकल्याणाचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पाण्याच्या टाक्या, तर महिलांना 500 शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. मोठे कार्यक्रम केवळ प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर जनतेच्या कल्याणासाठी व्हायला हवेत, अशी भूमिका शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली.

Follow Us:

Web Title: Forensic audit to be conducted on manoj jaranges controversial audio clip says shivendraraje bhosale hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू
1

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा
2

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा

Umar Khalid Book Controversy: पुण्याच्या IISER लायब्ररीतून उमर खालिदचे पुस्तक हटवले; नेमका काय आहे वाद?
3

Umar Khalid Book Controversy: पुण्याच्या IISER लायब्ररीतून उमर खालिदचे पुस्तक हटवले; नेमका काय आहे वाद?

NTA Exam Dates Revised: एनटीएमध्ये परीक्षांच्या तारखांमध्ये केला मोठा बदल! नवीन वेळापत्रक पहा एका क्लिकवर..
4

NTA Exam Dates Revised: एनटीएमध्ये परीक्षांच्या तारखांमध्ये केला मोठा बदल! नवीन वेळापत्रक पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.