Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaigaon Ganpati Akola : गायगाव गणपती मंदिरात संकष्टी निमित्त अलोट गर्दी!,अकोलेकरांची पायी वारी!

हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त, अकोल्याजवळील प्रसिद्ध 'गायगाव गणपती' मंदिरात आज भक्तांची मोठी गर्दी उसळली. अकोल्यातील 'जय श्रीराम ग्रुप'च्या वतीने आयोजित पायदळ वारीचे यंदा २२ वे वर्ष असून, हजारो गणेशभक्त यात सहभागी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 03:42 PM

Follow Us

हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त, अकोल्याजवळील प्रसिद्ध ‘गायगाव गणपती’ मंदिरात आज भक्तांची मोठी गर्दी उसळली. अकोल्यातील ‘जय श्रीराम ग्रुप’च्या वतीने आयोजित पायदळ वारीचे यंदा २२ वे वर्ष असून, हजारो गणेशभक्त यात सहभागी झाले. ‘शेतकरी सुखी व्हावा आणि देशात शांतता नांदावी’ अशी प्रार्थना करत डॉक्टर, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांनी ही वारी पूर्ण केली. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अखंड रीघ लागली होती.

Follow Us:

Web Title: Gaigaon ganpati akola massive crowds at the gaigaon ganpati temple for sankashti akola residents undertake a pilgrimage on foot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Akola
  • Ganpati Festival
  • vidharbha

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
3

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या
4

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.