Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed drought situation: गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ!

बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी आणि दशक्रिया विधी केले जातात. मात्र आता गोदावरी नदी आटल्याने विधीसाठी नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2026 | 02:16 PM

Follow Us

यावर्षी पाऊस कमी झाल्याने गोदावरी नदी पूर्णपणे आटन गेली आहे त्यातच बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी आणि दशक्रिया विधी केले जातात आणि याच विधीसाठी आता नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गोदावरी नदी पात्रामध्ये हे सगळे विधी होत असतात दहा ते पंधरा हजार लोक दररोज या ठिकाणी दाखल होतात. मात्र आता गोदावरी नदी पूर्ण आटल्याने या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर दुसरीकडे बाहेर जाऊन येणाऱ्या लोकांना वेगवेगळे विधी करण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Follow Us:

Web Title: Godavari river dries up in beed devotees forced to buy water for religious rituals at rakshas bhuvan hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपुरात दुष्काळाचे संकट, आता जनावरांच्या चाऱ्याची चिंता! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश
1

Chandrapur News: चंद्रपुरात दुष्काळाचे संकट, आता जनावरांच्या चाऱ्याची चिंता! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Raigad News: १५८ कोटींच्या भुयारी गटार योजनेवरून माणगाव नगरपंचायतीत खडाजंगी! सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमकं काय घडलं?
2

Raigad News: १५८ कोटींच्या भुयारी गटार योजनेवरून माणगाव नगरपंचायतीत खडाजंगी! सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
3

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!
4

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.