Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादीनं उडी घेतली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 07:54 PM

Follow Us

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीनं उडी घेतली. ठेकेदारांना ज्या उपसुचनांच्या आधारे बिलं अदा करण्यात आली, त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एकही नगरसेवकांची सही नाही. असा दावा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, सर्व पक्षीय नगरसेवकांच्या सह्यांनी बिलं अदा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपवर पलटवार केला. या भ्रष्टाचारात भाजपचा हात आहे का? अशी शंका उपस्थित करण्यात आली. ज्या ठेकेदारांना बिलं अदा केली, ते भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगतापांचे निकटवर्तीय असणारे आहेत. असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. हे पाहता केवळ प्रवीण जैन यांची नव्हे तर ठेकेदार, सह्या करणारे नगरसेवक आणि त्यांना ज्यांनी सह्या करायला लावल्या त्या सर्वांची चौकशी करावी.

Close

Follow Us:

Web Title: Pcmc news corruption of rs 52 crore in pimpri shinde shiv sena ncps sensational allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • PCMC News

संबंधित बातम्या

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा
1

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा

Ahilyanagar : भीमसैनिक विठ्ठल खर्चन मृत्यू प्रकरण, ७ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन
2

Ahilyanagar : भीमसैनिक विठ्ठल खर्चन मृत्यू प्रकरण, ७ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन

Kolhapur News : खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू; ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड
3

Kolhapur News : खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू; ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड

Car Insurance खरेदी करताय? ‘या’ चूका पडू शकतात महाग; अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट
4

Car Insurance खरेदी करताय? ‘या’ चूका पडू शकतात महाग; अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.