Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imtiaz Jaleel vs Sanjay Shirsat : मतीन पटेल यांच्या घर पाडण्याच्या कारवाईवर जलील आक्रमक

छत्रपती संभाजीनगरात मतीन पटेल प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि माध्यमांवर जोरदार टीका केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 02:05 PM
Imtiaz Jaleel

Imtiaz Jaleel

Follow Us
Follow Us:

 

 

छत्रपती संभाजीनगरात मतीन पटेल प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि माध्यमांवर जोरदार टीका केली आहे. या राज्यात गुंडाराज सुरू आहे”, असा गंभीर आरोप करत जलील यांनी मतीन पटेल यांच्या घरावरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “एका व्यक्तीवर केवळ आरोप झाले असताना त्याचं घर पाडण्याची इतकी घाई का झाली? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जलील म्हणाले, “काल सुनावणीदरम्यान मतीन पटेल यांच्या वकिलांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती, मात्र महापालिकेच्या वकिलांनी ती मान्य केली नाही.” यावेळी त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करत “माध्यमांचाही रोल निंदनीय आहे” अशी टीका केली. दरम्यान, “निदा खान माझी नातेवाईक आहे” असा दावा मंत्री संजय सिरसाठ यांनी केल्याचा उल्लेख करत जलील यांनी त्यांना थेट इशारा दिला. “पुराव्यासह सिद्ध करा, अन्यथा कोर्टात खेचणार,” असं जलील म्हणाले.

Web Title: Imtiaz jaleel vs sanjay shirsat jaleel takes an aggressive stance over the demolition of matin patels house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Imtiaz Jaleel
  • Sambhajinagar
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड
1

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.