अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्याची संख्या लक्षणीय असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांचे मनुष्यावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या असून… यावर माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी थेट बिबट्यांच्या हल्ल्यामागे गुजरातचा हात असल्याचा दावा केला आहे. तर एक बिबट्यांच्या नियंत्रणासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली असल्याचे देखील यावेळी लंके यांनी सांगितले.