जालन्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजपने युतीबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती न झाल्यास दोन्हीही पक्षांना तोटा होणार असल्याची शक्यता खोतकरांनी व्यक्त केलीय.दरम्यान आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको असा ईशारा देखील खोतकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे.