Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या नोंदी व जात प्रमाणपत्रे रद्द करण्या संदर्भात कथित पत्रव्यवहार झाल्याचा दावा करत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 09, 2026 | 01:53 PM

Follow Us

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या नोंदी व जात प्रमाणपत्रे रद्द करण्या संदर्भात कथित पत्रव्यवहार झाल्याचा दावा करत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट सवाल उपस्थित केले. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही कागदपत्रे कॅमेऱ्यासमोर दाखवत सरकारला जाब विचारला. मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांची वैधता रद्द केल्याने केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा समाजाचेच नुकसान होत नसून, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांतील मराठा समाजातील कुटुंबांवर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र अवैध का ठरवण्यात आले? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजातील मुला-बाळांच्या भविष्यासाठी आपण लढत असल्याचे सांगत, सरकारने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असेही ते म्हणाले.

Follow Us:

Web Title: Jarange patil jarange patil cornered the government while displaying documents on camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Kunbi
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Solapur

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
2

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
3

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.