रेशनकार्डवरील नाव कमी करणे किंवा वाढवणे, दुबार, जीर्ण शिधापत्रिका नवीन तयार करणे, डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये ई-पीक पाहणी करण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
सारथी आणि ITGR अंतर्गत कुणबी, मराठा समाजाच्या उमेदवारांना देण्यात येणा-या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच प्रशिक्षणामुळे या अगोरदच्या प्रशिक्षणार्थींना रुपये दीड लाख ते…
मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी ‘हैदराबाद गॅझेट’मधून कागदपत्राद्वारे नोंदी तपासाव्यात आणि कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मूदतवाढ दिली आहे. यामुळे…
शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार संबंधीत नोंदीनुसार लाभार्थ्यांना जात दाखले देण्यात येणार आहेत. यासाठी त्या ४५ गावांमध्ये तलाठी कार्यालयांच्या ठिकाणी या नोंदी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.