बार्शी तालुक्यातील वैराग येथे विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून मुलानेच वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ८७ वर्षीय बबन यादव पांढरमिशे यांनी याबाबतची व्यथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन मांडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.