Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

kalyan Crime : कल्याणमधील कुख्यात जालीम गँगचा म्होरक्या अमजद पठाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Sep 10, 2026 | 09:25 PM
कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई

कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई

Follow Us
Follow Us:
  • अमजद पठाणसह जालीम गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई
  • ड्रग्ज प्रकरणात सुमारे 34 कोटींचे अमली पदार्थ जप्त
  • पत्रकारांना धमकावल्याच्या आरोपावरही ठोस कारवाईची मागणी
 

Kalyan Crime : काही दिवसांपूर्वी कुख्यात ड्रग्ज तस्कर अमजद पठाण, काशिम वसईकर, कृष्णा हालेमणी, गणेश मुथू स्वामी आणि सद्दाम शेख यांना पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईदरम्यान कल्याण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत सुमारे 34 कोटी रुपयांचा drugs हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे.

ही टोळी राज्यभरात ‘जालीम गँग’ या नावाने ओळखली जाते. अमजद पठाण याच्यावर केवळ ड्रग्ज तस्करीचेच नव्हे, तर हत्या, हत्येचे प्रयत्न अथवा वसुलीचा प्रयत्न, अपहरण यांसह इतर गंभीर गुन्ह्यांचेही आरोप आहेत.

Hingoli Crime: वसमत हादरले! ‘पोलिसांचा खबऱ्या’ असल्याच्या संशयातून तरुणाचा गेम; अंधाराचा फायदा घेत थरारक हत्या

संघटित पद्धतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या या टोळीवर लगाम घालण्यासाठी कल्याण पोलिसांनी मोक्का कायद्याचा वापर केला आहे. या कारवाईमुळे कल्याण परिसरातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण डीसीपी अतुल झेंडे,एसीपी अशोक होंनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू आहे ड्रग्स तस्कर अमजद पठाण याला अटक करण्यामध्ये डीसीपी स्कॉर्ड प्रमुख अनिल गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे.

मात्र अमजद पठाण याची शूटिंग करताना पत्रकारांना धमकवायच्या प्रयत्न अमजद पठाण यांनी केला आहे या प्रकरणात देखील पोलिसांनी ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.

Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक

Web Title: Kalyan jalim gang mocca action amjad pathan drugs case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • crime news
  • kalyan
  • kalyan news

संबंधित बातम्या

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
1

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
2

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
3

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
4

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.