कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास इंडस टॉवर कंपनीला परवानगी दिली आहे. मात्र कल्याणमधील नागरीकांनी रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केला आहे. नागरीकांचा हा विराेध पाहता महापालिका काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.