नेरळ येथील गणेश मूर्ती बनविणारा कारखाना प्रसिद्ध आहे.फोटो कॉपी प्रमाणे गणेश मूर्ती बनविला जाणारा कारखाना अशी ओळख असलेल्या कारखान्यात केवळ शाडूच्या मूर्ती बनविल्या जातात.दरम्यान,नामशेष होत असलेल्या पपर्यावरण पूरक शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती यांना विशेष मागणी असते.त्यात आता शाडूच्या मूर्ती बनवणे आर्थिक दृष्ट्या महाग झाले आणि त्यामुळे कारखाने देखील लोप पावले आहेत.दुसरीकडे रंगसंगती साठी प्रसिद्ध असलेल्या नेरळ मधील कुंभारवाड्यातील गणेश मूर्ती या कायम पसंतीच्या ठरल्या आहेत.