जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करत अनेक भारतीयांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज देशभरामध्ये संताप व्यक्त केला जात असून विविध संघटनांकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरातील शिवसैनिकांकडून पहलगाम हल्ल्याचा कठोर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी शहरातील दिल्लीगेट परिसरात निषेध सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संभाजी कदम यांच्यासह शिवसैनिकांनी भावना व्यक्त करत दहशतवाद्यांना कठीरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आले.