खालापूर तालुक्यातील टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीविरोधातील उद्याचा महाएल्गार मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान सुधाकर घारे यांना सहकार्यासह अटक झाल्यानंतर वातावरण चिघळू नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीसहो यांनी त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं.