मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नुकतेच नवी मुबईतील खारघर येथे हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
इमारत उभारताना सिडकोची परवानगी न घेतल्याने खारघर येथील सेक्टर 5 येथील हेदोर वाडी या परिसरात बांधण्यात आलेल्या हिल व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीवर सिडको विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली.