Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा मेगा IPO येण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कंपनीने बाजार नियामक 'सेबी'कडे आपला DRHP दाखल केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 21, 2026 | 05:46 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल सेवा कंपनी, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, आपला IPO आणत आहे. कंपनीने आपला मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस DRHP बाजार नियामक सेबीकडे दाखल केला आहे. हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता आहे, ज्याचा आकार अंदाजे ४ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे ₹३५,००० ते ₹४०,००० कोटी इतका असणार आहे. हा ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या ₹२७,८५९ कोटींच्या सार्वजनिक बाजारातील पदार्पणापेक्षाही मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. कधी येणार आहे हा IPO मार्केटमध्ये सविस्तर जाणून घेऊयात.

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा

मुकेश अंबानींचं लक्ष्य काय?

कंपनी २७ कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करून IPO द्वारे अंदाजे ४२,००० कोटी रुपये म्हणजेच अंदाजे ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. “जिओचे प्रस्तावित लिस्टिंग जगाला दाखवून देईल की भारत जागतिक स्तरावरील, जागतिक क्षमतेच्या आणि जागतिक मूल्याच्या तंत्रज्ञान कंपन्या उभारू शकतो,” असे रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी १९ जून रोजी कंपनीच्या वार्षिक भागधारक सभेत AGM मध्ये स्पष्ट केलं.

कधी लॉन्च होणार जिओचा IPO?

कंपनीने १९ जून रोजी सेबीकडे आपला DRHP दाखल केला आहे. IPO सुरू होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण तज्ञांच्या मते, हा IPO ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील सणासुदीच्या काळात लॉन्च होऊ शकतो. सेबी सध्या कंपनीने सादर केलेल्या डीआरएचपीचे पुनरावलोकन करेल.

IPOची किंमत काय असेल?

IPOसाठी प्राइस बँड अद्याप निश्चित झालेला नाही. सेबीच्या मंजुरीनंतर बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे तो जाहीर केला जाईल. तथापि, बाजार विश्लेषकांच्या मते, मूळ किंमत प्रति शेअर ₹४२५ पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कंपनी किंमत पट्ट्यासोबतच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी लॉट साईजचीही घोषणा करेल.

IPO निधीचा वापर

जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ निधीपैकी अंदाजे ₹२७,५०० कोटींचा वापर रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे विद्यमान कर्ज फेडण्यासाठी करेल. उर्वरित निधी देशात AI पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी गुंतवला जाईल.

Declaimer: (येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. Navarashtra.com कोणत्याही गुंतवणुकीची शिफारस करत नाही.)

ज्यासाठी Ambani-Adani अब्जावधी गुंतवताहेत, चीनने समुद्राखाली उभारत रचला इतिहास! भारतासाठीही मोठी संधी?

Web Title: Mega ipo 40000 crore drhp filed sebi approval investors see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • ai
  • Business News
  • IPO
  • IPO News
  • jio
  • Marathi News
  • Reliance
  • share market

संबंधित बातम्या

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची  वाढ
1

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
3

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
4

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.