Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांसह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था भक्कम करणे, अंगणवाड्या समृद्ध करणे यांसह ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल प्रशस्त करण्याचा समावेश आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 02, 2026 | 06:14 PM

Follow Us

या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांसह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था भक्कम करणे, अंगणवाड्या समृद्ध करणे यांसह ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल प्रशस्त करण्याचा समावेश आहे. कोल्हापूरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप ही महायुती म्हणून निवडणूक लढवत असून काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपा कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार, अमल महाडिक यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह आरोग्य व्यवस्था भक्कम करणे, अंगणवाड्या समृद्ध करणे यांसह ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल प्रशस्त करण्याचा समावेश आहे. त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या नवनवीन योजना या घरोघरी पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

Follow Us:

Web Title: Kolhapur bjps preparations for zilla parishad elections in full swing manifesto released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?
1

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला  3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर
2

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
3

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल
4

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.