कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश तालमीत तयार झालेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मल्ल 2024 चा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे..ही घटना कुस्तीपंढरी कोल्हापूरसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.. सिकंदरच्या पापाचा घडा आता भरला आहे..अनेक हिंदू मुलींची फसवणूक त्याने केली आहे.. त्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शाप सिकंदरला मिळाला आहे.. त्यामुळेच त्याच्या बाबतीत हे असं घडलं आहे..आजवर असा सिकंदर कोल्हापुरात कधी झाला नाही आणि यापुढेही असा सिकंदर होऊ देणार नाही असा निर्धार कोल्हापूरकरांसह, मल्ल तयार करणाऱ्या सर्व वस्तादांनी करणं गरजेचं आहे असं हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी म्हटलं आहे..यावेळी दिनानाथ सिंह यांनी सिंकदर शेखशर गंभीर आरोप केले आहेत.