कोल्हापूर शहरात खराब रस्त्यांमुळे धुळीचं साम्राज्य पसरलं आहे..याचा त्रास नागरिकांना होत आहे.त्यामुळे याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर अनोखं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे..आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर पाटीनं खडी आणि धूळ फेकून प्रशासनाचा निषेध नोदंविलांय..यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला..दरम्यान महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहराला दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांची धूळीपासून सुटका करावी अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या तोडांवर धूळ फेकण्याचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलायं.