Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

खातं कोणतही असलं तरी निधी देण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. काँग्रेसकडं आता उरलयं तरी काय? असा सवाल करत  नितेश राणे यांनी मविआवर शिवसेनेवर तोफ डागली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 07:15 PM

Follow Us

खातं कोणतही असलं तरी निधी देण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. काँग्रेसकडं आता उरलयं तरी काय? असा सवाल करत राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर तोफ डागली..काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षांच्या उमेदवारांना विचारा तुम्ही विकासासाठी निधी अमेरिकेतून आणणार आहात की पाकिस्तान मधून..शिवसेना शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदान करून काय उपयोग होणार? त्यांच्याकडे आहे तरी काय? असा सवाल राणे यांनी केलायं..शिवाय सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाल मी औषधाला सुद्धा ठेवलं नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय..नितेश राणे यांनी प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलायं.कोल्हापूरात जिल्ह्यातील राधानगरी इथं भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री राणे बोलत होते.
.

Close

Follow Us:

Web Title: Kolhapur nitesh rane there is no use in voting for shinde group congress or thackeray group nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Mahayuti
  • MLA Nitesh Rane

संबंधित बातम्या

“सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन!”; साताऱ्यातून सुप्रिया सुळेंचा सरकारवर कडाडून प्रहार
1

“सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन!”; साताऱ्यातून सुप्रिया सुळेंचा सरकारवर कडाडून प्रहार

Satara Politics: ‘चार तालुक्यांचे चार मंत्री… बाकी सातारा अधांतरी?’ सातऱ्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली
2

Satara Politics: ‘चार तालुक्यांचे चार मंत्री… बाकी सातारा अधांतरी?’ सातऱ्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.