कोल्हापुरकरांची अस्मिता आणि सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालयं.8 ऑगस्ट, 2024 रोजी रात्री लागलेल्या भयानक आगीत हे नाट्यगृह भस्मसात झालं होतं. मात्र त्यानंतर लगेचच रंगकर्मींनी केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वी होतं.तसेच पुन्हा बांधलं जावौ यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यामुळे सरकारने या नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.मात्र या घटनेला वर्ष झाले, तरीही नाट्यगृहाची पुनर्बांधणी अद्याप झालेली नाही.