कोल्हापुरातील १०० कोटी खराब रस्त्याच्या विरोधात आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज महापालिकेसमोर जवाब दो या चलेजाव आंदोलन करण्यात आलं.कोल्हापूर शहरात रस्त्यांची प्रंचड दूरावस्था असून महापालिका प्रशासक याकडंं दुर्लक्ष करत आहेत.आपल्या जबाबदारी पासून दूर पळण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे.त्यामुळे आज शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिकांनी महापालिकेसमोर महापालिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये चांगलीच चकमक झाली.