शिवसेना ठाकरे पक्षाचा इशारा , कन्नड रक्षक विदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी एसटी चालकाला मारहाण करत काळं फासल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे पक्षाची निदर्शने. मध्यवर्ती एसटी बसस्थानक परिसरात कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.मराठी माणसाच्या मागं महाराष्ट्र सरकार नसून कर्नाटकच्या मागं महाराष्ट्र सरकार असल्याचा आरोप, पोलिसांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या आंदोलकांना घेतलं ताब्यात.