
Mumbai Patal Lok Tunnel Project, Mumbai 31 Km Underground Road Network,Mumbai News,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाचे (एमएमआरडीए) सादरीकरण केले. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, विमानतळ आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांना भुयारी मागांनी जोडण्याची योजना आहे.
Sanjay Raut : मोदींचा राजयोग संपला? संजय राऊतांचं मोठं भाकीत, एप्रिल-मे महिन्याचा दिला इशारा!
या भुयारी मार्गचि जाते वांद्रे-वरळी सागरी सेतु वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, बीकेसी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतजाचे टर्मिनल-२ तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाना जोडणार आहे. यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागादरम्यान थेट संपर्क निर्माण होणार असून विमानतळ आणि बीकेसीपर्यंत पोहोचणेही सोपे होईल, बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर बीकेसी परिसरातील वाहतुकीचा ताग आणखी वाढण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने आयएएस अधिकारी आणि वाहतूक समिती स्थापन केली होती.
दरम्यान, एमएमआरडीएने भाईंदर-उत्तन-विरार कॉरिडॉरसाठी सुधारित मागरिषाही सादर केली आहे. प्रस्तावित मुंबई-वाढवण दुद्रुतगती मार्गाशी या प्रकल्पाची जोडणी होणार आहे. भाईंदर-उत्तन ते विरारदरम्यानच्या सागरी पुलाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या मार्गासाठी दोन पर्यायी मागरिषांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
Pakistan Minister India Visit : पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर
Ans: मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पूर्व व पश्चिम भागांना जोडण्यासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या ३१ किलोमीटर लांबीच्या एकात्मिक भुयारी रस्त्यांच्या जाळ्याला 'पाताळ लोक' असे नाव देण्यात आले आहे.
Ans: या प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार आहेत.
Ans: गुरुवारी (१९ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या प्रकल्पाचे सादरीकरण केले.