लातूर शहरातील वाहतूकीची समस्या पाहता यामध्ये बेशस्तपणे वाहन चालविणारे व रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अश्या ऑटोरिक्षा चालकांवर दांडात्मक कारवाई तर सुरूच आहे. मात्र दांडात्मक कारवाई करूनही जे ऑटो रिक्षा चालक बेशिस्तपणे आणि वाहतूकीस अडथळा निर्माण होईल असे वर्तन करतील त्यांच्यावर आता दांडात्मक कारवाईसह थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश लातुरचे जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. दांडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करने एवढाच आमचा हेतू नसून वाहन धाराकांना शिस्त लावण्यासाठी कधी कधी कडक भूमिका पोलिसांना घ्यावी लागते त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध होण्यासाठी हा आमचा प्रयत्न असल्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.