सकल हिंदू समाजाच्या वतीने आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शहरातील अनधिकृत कत्तलखाने बंद करावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला..