अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही संमेलनाच्या माजी अध्यक्षांशी चर्चा केली. १९५४ मधे दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते. संमेलनाचे स्वरूप बदलत गेले आणि तो राजकीय इव्हेंट होत गेला अशी टीका माजी अध्यक्ष लक्षीकांत देशमुख यांनी केली. साहित्य परिषदेची भूमिका, कार्यक्रमाचे आयोजन, साहित्यिकांना मिळणारे दुय्यम स्थान या सगळ्यांचा त्यांनी उहापोह केला.