Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम

राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2026 | 02:15 PM

Follow Us

दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 21 ते 22 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. राज्यातील सुमारे 34 हजार कार्यरत न्यायालयीन कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसह आंदोलनाचा आकडा 50 ते 55 हजारांपर्यंत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. जोपर्यंत राज्य शासन यासंदर्भात शासन निर्णय (GR) काढत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दुय्यम न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या आंदोलनाबाबत न्यायालयीन कर्मचाऱ्यांशी खास चौपाल — मोहन राजमाने, सांगली.

Follow Us:

Web Title: Maharashtra court employees begin indefinite strike over revised salary demand hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Sangli

संबंधित बातम्या

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या
1

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

QUAD & ASEAN Summit 2026: मनिला येथे जागतिक नेत्यांची मांदियाळी! मोदी-ट्रम्प क्वाड बैठकीत एकत्र; भारतासाठी काय आहे खास?
2

QUAD & ASEAN Summit 2026: मनिला येथे जागतिक नेत्यांची मांदियाळी! मोदी-ट्रम्प क्वाड बैठकीत एकत्र; भारतासाठी काय आहे खास?

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?
3

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?

Maharashtra Cooperative Sangh Bharti: महाराष्ट्र राज्य सहकारी संघात भरती! १११ रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर; आजच अर्ज करा
4

Maharashtra Cooperative Sangh Bharti: महाराष्ट्र राज्य सहकारी संघात भरती! १११ रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर; आजच अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.