Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ

महाराष्ट्रातल्या हजारो शेतमजुरांच्या घरांना दिवाळीपूर्वीच टाळं लागलं आहे. दरवर्षी दिवाळीनंतर होणारं स्थलांतर यंदा ऑक्टोबर २०२६ च्या सुरुवातीलाच सुरू झालं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2026 | 02:22 PM

Follow Us

अजून दिवाळीला महिना बाकी आहे… बाजारात खरेदीची लगबग सुरू व्हायची आहे… पण महाराष्ट्रातल्या हजारो शेतमजुरांच्या घरांना आत्ताच टाळं लागलं. दुष्काळच्या झळा आता तीव्र होवू लागल्या आहेत. या व्हिडीओच्या माध्यामातून त्या शेतमजुरांच्या जीवनाकडे थोडे डोळसपणे पाहू. नमस्कार मी Priya Samir आणि तुम्ही पहात आहात नवराष्ट्र.. दरवर्षी दिवाळीनंतर होणारं स्थलांतर यंदा ऑक्टोबर २०२६ च्या सुरुवातीलाच सुरू झालंय! निसर्गाने ऐनवेळी दगा दिला, खरिपाची पिकं हातातून गेली आणि गावातलं काम पूर्णपणे बंद झालं. पोटाची भूक भागवण्यासाठी तरुण पोरं नाईलाजाने गाव सोडत आहेत. पण मागे राहतायत ती फक्त थकलेली म्हातारी आई-वडील… घरात उरलंय तो फक्त एकाकीपण. आजारपणात त्यांना पाणी द्यायलाही घरात कोणी नाही. हा दुष्काळ फक्त आपल्याकडेच नाही, आफ्रिकेपासून ते युरोपपर्यंत जगभरात यंदा अशीच भयानक परिस्थिती आहे. पण या जागतिक संकटाची सगळ्यात मोठी किंमत मोजावी लागतेय ती आपल्या या शेतमजुरांना. वीज नाही, पिण्याचं स्वच्छ पाणी नाही, उघड्यावरचं आयुष्य आणि डोक्यावर फक्त प्लास्टिकची ताडपत्री.

Follow Us:

Web Title: Maharashtra drought crisis migration begins before diwali as thousands of farm labourers leave villages for work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Meerut Viral Video: नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत पकडलं, बायको बोनेटवर लटकली! मेरठमधला थरारक व्हिडीओ व्हायरल
1

Meerut Viral Video: नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत पकडलं, बायको बोनेटवर लटकली! मेरठमधला थरारक व्हिडीओ व्हायरल

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! नवरा हवा म्हणून थेट Google Form! ३६ वर्षीय महिलेच्या पोस्टला २४० हून अधिक प्रतिसाद
2

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! नवरा हवा म्हणून थेट Google Form! ३६ वर्षीय महिलेच्या पोस्टला २४० हून अधिक प्रतिसाद

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक
3

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
4

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.