Pune : गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा पारा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी उन्हाने 47 अंश सेल्सिअस पर्यंत पातळी ओलांडलेली पाहायला मिळाली. सध्या महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. जारी करण्यात आलेल्या अलर्ट नुसार लोकांनी उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये, अत्यावश्यक कामे असतील तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा कमी होईल परंतु विदर्भामध्ये पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने कळवला आहे.