Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका? 15 मे पासून लागू होणार नवे नियम; रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाउंज सुविधेवर होणार परिणाम?

जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक आहात आणि जर तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राम आणि एअरपोर्ट लाउंज एक्सेसच्या नियमांमध्ये सुधार

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 28, 2026 | 07:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नवीन नियम १५ मे २०२६ पासून लागू होणार
  • प्रवासाशी संबंधित नवीन फायदे ?
  • नवी रिवॉर्ड रचना काय ?
HDFC Bank Credit Card Rule Change: जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक आहात आणि जर तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राम आणि एअरपोर्ट लाउंज एक्सेसच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन नियम १५ मे २०२६ पासून लागू होणार असून, याचा परिणाम प्रामुख्याने इन्शुरन्स पेमेंट्स आणि प्रीमियम क्रेडिट कार्ड्सवर होणार आहे.

HSBC म्युच्युअल फंडकडून ‘RedHex SIF’ ब्रँड लाँच; मिळणार गुंतवणुकीचे अधिक पर्याय

HDFC बँकेने आपल्या ‘Regalia Gold’ क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड्स प्रोग्राम आणि एअरपोर्ट लाउंज एक्सेसमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे नवीन नियम १५ मे २०२६ पासून अंमलात येतील आणि कार्डधारकांना विविध प्रकारचे नवीन लाभ उपलब्ध करून देतील. या लाभांचा फायदा घेण्यासाठी, यामध्ये समाविष्ट असलेले विशिष्ट बदल समजून घेणे अत्यंत आवश्यक असेल.

प्रवासाशी संबंधित नवीन फायदे कोणते आहेत?

Regalia Gold कार्डधारकांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना आता एक नवीन लाभ मिळणार आहे. जर ग्राहकांनी एका ‘कॅलेंडर तिमाही’च्या कालावधीत आपला बोर्डिंग पास अपलोड केला, तर त्यांना दोन मोफत फायदे मिळतील. या फायद्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

निवडक वेलनेस केंद्रांवर मोफत स्पा सेवा.
Uber द्वारे कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्ट ट्रांसफर. (Airport Transfers).
सहभागी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये बुफे जेवणाची सुविधा.
सहभागी हॉटेल्स कॉम्प्लिमेंट्रीमध्ये रुप अपग्रेड (Room Upgrades).
या सर्व सुविधा ‘Travel Edge Program’ अंतर्गत दिल्या जातात.

नवी रिवॉर्ड रचना काय आहे?

पूर्वी तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक ₹150 वर 4 रिवॉर्ड पॉइंट्स मिळवत होतात; मात्र, 15 मे 2026 पासून, आता तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक ₹200 वर 5 Base रिवॉर्ड पॉइंट्स मिळवाल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, रिवॉर्ड्स मिळवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल करण्यात आला आहे.

DCC चार्जमध्ये बदल

आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर लागू होणारे ‘डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन’ (DCC) शुल्क 1.75% निश्चित करण्यात आले आहे. तुम्ही जेव्हा रुपयांमध्ये (INR) पेमेंट कराल मग ते परदेशात असताना असो किंवा परदेशी व्यापाऱ्यांकडे तेव्हा हे शुल्क लागू होईल.

कार्ड Re-issuance Fee काय आहे?

जर तुमचे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले, तर ते पुन्हा जारी करण्यासाठी ₹199 इतके शुल्क आकारले जाईल.

‘Boarding Edge Program’ म्हणजे काय?

हे एक नवीन वैशिष्ट्य आहे, ज्याद्वारे ग्राहक केवळ आपला ‘बोर्डिंग पास’ अपलोड करून विविध लाभांचा फायदा घेऊ शकतात. याचा लाभ घेण्यासाठी, SmartBuy पोर्टलवर लॉग-इन करा > Regalia Gold Benefits > Upload Boarding Pass > Avail Benefits.

8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाची मोठी अपडेट! किमान पगार 72000 रुपये होणार? बैठकीतून काय आलं समोर?

Web Title: Hdfc users reward and lounge access rules are changing from may 15 major regalia gold credit card see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Business News
  • HDFC
  • HDFC Bank
  • HDFC Life
  • Marathi News
  • new rules

संबंधित बातम्या

Friendship Day Special! मैत्रीची अनोखी गोष्ट सांगणारे सुपरहिट सिनेमे
1

Friendship Day Special! मैत्रीची अनोखी गोष्ट सांगणारे सुपरहिट सिनेमे

Aadhar Housing Finance: आधार हाऊसिंग फायनान्सचा धमाका! पहिल्या तिमाहीत नफा 19 टक्क्यांनी वाढून 282 कोटींवर
2

Aadhar Housing Finance: आधार हाऊसिंग फायनान्सचा धमाका! पहिल्या तिमाहीत नफा 19 टक्क्यांनी वाढून 282 कोटींवर

Airline News Update: लंडन जाणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका! ‘या’ एअरलाईनने बंद केली थेट विमान सेवा; काय आहे नेमकं कारण?
3

Airline News Update: लंडन जाणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका! ‘या’ एअरलाईनने बंद केली थेट विमान सेवा; काय आहे नेमकं कारण?

Free Netflix Subscription: फ्लिपकार्टवर शॉपिंग करा अन् मिळवा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन; काय आहे खास ऑफर?
4

Free Netflix Subscription: फ्लिपकार्टवर शॉपिंग करा अन् मिळवा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन; काय आहे खास ऑफर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.