Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल

तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे.जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 05:56 PM
Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल
Follow Us
Follow Us:
  • रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई
  • पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे.जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे. दरम्यान कर्जत तालुक्यात आता चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असून पाच टँकर यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती कर्जत पंचायत समिती  समितीने दिली आहे.

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असून या भागातून वाहणाऱ्या दोन्ही नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक वाढते.दुसरीकडे कर्जत तालुक्यात 2021 मध्ये मंजूर असलेल्या जलजीवन मिशन मधील बहुतांश नळपाणी योजना बंद अवस्थेत आहेत. तालुक्यात त्यावेळी केंद्र सरकारची महत्वाची असलेली हरघर जल ही संकल्पना कर्जत तालुक्यात फेल गेली आहे. तालुक्यात 121 नळपाणी योजना जलजीवन मिशन मधून मंजूर होत्या,त्यातील 33 नळपाणी योजना कार्यान्वित झाल्या होत्या. तर अन्य योजना निधी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे या नळपाणी योजना यांचे पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अर्ध्या भागात नळपाणी योजना अभावी पाण्याची टंचाई वाढली आहे. कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या पोश्री आणि चिल्हार या दोन्ही नद्या आणि त्यांच्या उपनद्या साध्या कोरड्या ठाक आहेत.त्यामुळे पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात असून 39 वाड्या आणि 22 गावे पाणीटंचाई ग्रस्त आहेत.या सर्व ठिकाणी मागणीनुसार मार्च पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे नियोजन पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आले आहे.

Karjat News : ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संतप्त नागरिकाचा प्रशासनाच्या दारात ‘कचराफेक’ आंदोलन

मात्र कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एप्रिल महिन्यात शासकीय टँकर सुरू करण्यात आले. आजच्या तारखेला तालुक्यात चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकर मधून पाणी पोहचवले जात आहे.त्यासाठी 14 हजार लिटर क्षमता असलेले टँकर यांची मदत घेतली जात आहे.रायगड जिल्हाधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच टँकर उपलब्ध करून दिले आहेत.त्या टँकरचे माध्यमातून पाणीटंचाई ग्रस्त गावे आणि वाड्या यांची तहान भागवली जात आहे. सध्या उमरोली ग्रामपंचायत मधील आशाणे आणि कोशाने या गावाबरोबर याच ग्रामपंचायत मधील कोशाने ठाकूर वाडी तर किरवली ग्रामपंचायत मधील सावरगाव ठाकूर वाडी आणि किरवली ठाकूर वाडी मध्ये टँकरने पाणी पोहचत होतें.आता त्यात भर पडली असून पळसदरी, ओलमन ग्रामपंचायत मधील झुगरेवाडी या दोन गावांना देखील टँकर सुरू करण्यात आले आहेत.तर पळसदरी ग्रामपंचायत मधील वर्णे ठाकूरवाडी,खांडस ग्रामपंचायत मधील जांभूळवाडी, नांदगाव ग्रामपंचायत मधील चिमटेवाडी आणि कळंब ग्रामपंचायत मधील बोरीची वाडी अशा सात आदिवासी वाड्यांमध्ये शासकीय टँकर पाणी पोहचवले जात आहे.

Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम; संपप्त नागरिकांचं धरणे आंदोलन

Web Title: Karjat news severe water shortage in the dry summer people are struggling for drinking water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.