घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान, कौटुंबिक वादातून विरोधात केस दाखल झालेल्या संशयित आरोपीकडून भर कोर्टात वकिलावर हल्ला करण्यात आलाय. माझ्या विरोधात केस का घेतली असा दम देत वकिलाला मारहाण केली. यासाठी पाच छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे