दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणरे येथे “रन ऑफ इंटिग्रिटी” मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी आणि समाजात प्रामाणिकता, राष्ट्रभावना आणि एकात्मतेची भावना रुजवणे हा होता.