मिरा-भाईंदरमध्ये मराठी न बोलल्याच्या कारणावरून अमराठी व्यापाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी थेट इशारा दिला आहे. अशा घटना पुन्हा घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर मनसेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.