मुंबई १४ डिसेंबर: आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज दादर पूर्व, मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १२ येथील स्टेशनला लागून असलेल्या हनुमान मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर विश्वस्थांशी संवाद साधला आणि आरती केली. प्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या मंदिराचे निष्कासन होणार नसून याबाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव जी यांच्याशी बोललो आहोत. या निर्णयाला थांबवण्याची ऑर्डर देखील माझ्याकडे आहे असे यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.