मनसे सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मीरा-भयंकर ची निवडणूक खूप अटीतटीची होणार आहे. एका बाजूला प्रस्थापित नेते, संभाव्य बंडखोर यामुळे निवडणुकीचे समीकरण निश्चितच रंगतदार होईल. मीरा भाईंदर चे संदीप राणे यांच्याशी नवभारत मल्टिमीडियाच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी केलेली बातचीत.