माझेही नाव रिलीझ लिस्टमध्ये टाका…महेंद्र सिंग धोनीचे हे शब्द आणि तिकडे झूम कॉल अचानक कट झाला. कदाचित इंटरनेटलाही या धक्क्याचा भार सहन झाला नसेल. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १७ नोव्हेंबरला CSK ची पोस्ट आली महेंद्रसिंग धोनी, चेन्नईचा नवा टीम मेंटॉर.