Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : आज म्हैस पडली, उद्या माणूस पडला तर? तपोवन शाळेजवळील उघड्या चेंबरमुळे नागरिक संतप्त

मिरा-भाईंदर महापालिकेच्या कथित निष्काळजीपणामुळे एका मुक्या जनावराचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेजवळील उघड्या चेंबरमध्ये एक म्हैस पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस, मिरा-भाईंदर अग्निशमन दल, शिवसेनेची युवासेना आणि प्राणीप्रेमी घटनास्थळी दाखल झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 03:30 PM

Follow Us

मिरा-भाईंदर महापालिकेच्या कथित निष्काळजीपणामुळे एका मुक्या जनावराचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेजवळील उघड्या चेंबरमध्ये एक म्हैस पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस, मिरा-भाईंदर अग्निशमन दल, शिवसेनेची युवासेना आणि प्राणीप्रेमी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर म्हशीची सुखरूप सुटका करण्यात यश आले. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शहरातील उघडी चेंबर्स आणि धोकादायक ठिकाणे तातडीने सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. नेमकी घटना काय घडली? पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

Follow Us:

Web Title: Mumbai a buffalo fell in todaywhat if a person falls in tomorrow citizens outraged over an open manhole near tapovan school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
1

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी
4

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.