भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी विरोधी वक्तव्यावरून मुंबईत संताप उसळला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आलं. प्रवक्ते अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली दुबेंच्या फोटोला प्रतिकात्मक जोडे मारण्यात आले. “दुबे महाराष्ट्रात आला तर त्याला थेट जोड्याने मारू!” – असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला.