सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक-मालक संघटनेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली असून जिल्ह्यातील वाहनचालक व मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना कार्यरत होणार आहे. डिझेल दरवाढ झाली तरी वाहनांच्या भाड्यात वाढ न झाल्याने चालक आणि मालक यांना तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा बाळासाहेब हंकारे यांनी माहिती दिली.