इंद्रलोक परिसरातील अवैध गॅरेज आणि बेकायदेशीर वाहन पार्किंगविरोधात जनआंदोलन पेटले. निष्काळजीपणामुळे संतप्त नागरिकांनी आरएमसी प्लांटला टाळे ठोकले.घटना हाकेच्या अंतरावर असूनही पोलीस घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास उशीर झाला. त्यामुळे वाहतूक विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्रमक विरोध दर्शवला. यावेळी पोलीस उपनिरीक्षकावर त्वरित कारवाई आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.