मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या दिव्यांग व्यक्तींनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. सध्या मिळणारे दरमहा २,५०० रुपयांचे पेन्शन अपुरे असल्याचे सांगत ते ६,००० रुपये करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.