Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : मिरा-भाईंदर महापालिकेत वेतनाचा घोळ! औषध फवारणी विभागातील १५० कामगारांचे मानधन थकीत

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या औषध फवारणी विभागातील सुमारे १५० कंत्राटी कामगारांचे एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांचे वेतन अद्याप थकीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेनेने केला आहे. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत दोन दिवसांत थकीत वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 02:40 PM

Follow Us

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या औषध फवारणी विभागातील सुमारे १५० कंत्राटी कामगारांचे एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांचे वेतन अद्याप थकीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेनेने केला आहे. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत दोन दिवसांत थकीत वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अभिनंद गणेश चव्हाण यांनी इशारा देत सांगितले की, निर्धारित मुदतीत वेतन न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात शांततामय ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या प्रकरणामुळे कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण असून, महापालिका प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us:

Web Title: Mumbai salary mess at mira bhayandar municipal corporation honorarium for 150 workers in the pesticide spraying department remains unpaid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Salary

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
1

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक
2

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी
3

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर
4

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.