नागपूरमध्ये आचार्य प्रशांत यांच्या आगमनानंतर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी जागतिक घडामोडी आणि भारतातील परिस्थितीवर भाष्य करत समाजात जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी योग्य विचार आणि ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या सुरेश भट सभागृहात त्यांच्या लाईव्ह सत्राचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवादाची संधी मिळणार आहे.