सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १० एप्रिल रोजी मत्स्य विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.