नागपूरमधील आदिवासी आणि पारधी समाजाचे जीवनावश्यक प्रश्न सोडविण्याकडे सरकारचा भर आहे असं स्पष्टीकरण भाजपाचे प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिलं आहे. बावनकुळे म्हणाले की, जिल्ह्यातील १५ हजार गावांमध्ये स्वामित्व योजनेचे प्रॉपर्टी कार्ड वाटप होणार आहे.या योजनेच्या माध्यमातून गाव-पाड्यातील, गावठाणातील घरांना त्यांच्या घराचं कार्ड मिळणार आहे. पारधी आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी तसंच विकसीत महाराष्ट्रासाठीचं एक मोठं पाऊल नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या माध्यमातून उचलले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो की त्यांना हा एवढा मोठा कार्यक्रम येथे आणला आहे. असं चंद्रशेखर बानवकुळे यांनी सांगितलं.